Zonal Agriculture Office Ponda Roof Collapse Dainik Gomantak
गोवा

Ponda Roof Collapse: फोंडा विभागीय कृषी कार्यालयाचे छत कोसळले

कार्यालयाचे तात्पुरते दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर

गोमंतक ऑनलाईन टीम

Zonal Agriculture Office Ponda Roof Collapse: फोंड्यातील विभागीय कृषी कार्यालयाचे छत कोसळले आहे. शनिवारी ही घटना घडल्याचे समजते. तात्पुरत्या स्वरूपात येथे ताडपत्री लावून आत पावसाचे पाणी पडू नये म्हणून सोय केल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. ही इमारत खूप जूनी आहे. ती मोडकळीस आल्याचे बोलले जात होते. सध्या हे कार्यालय बेतोडा येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसात गोव्यात पावसाला सुरवात झाली आहे. पावसाची उघडझाप सुरू आहे. त्यातच या कार्यालयाचे छत कोसळल्याने सुरवातीला कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: कुठे बाजार बुडला, कुठे कोसळलं छत, हा पाऊस जाणार कधी? हवामान खात्याने दिली 'चांगली बातमी'

Dovorlim: दवर्लीत पुन्हा नाट्यमय घडामोड! सरपंचाविरोधातील अविश्‍वास ठराव बारगळला; भाजपला दणका

अग्रलेख: ज्या वाळूच्या साहाय्याने घरे उभारायची, त्याच वाळूसाठी 'जीव' घेतले जात आहेत..

Aaroshi Govekar: .. ऐसी धाकड है! गोव्याच्या 'आरोशी'ची भारतीय फुटबॉल संघात निवड; नेपाळविरुद्ध पदार्पणाची संधी

Dawood Associate Arrested In Goa: मोठी बातमी! दाऊदच्या जवळच्या माणसाला गोव्यात अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT