गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाला शतक गाठण्यास उशीर झाला.  Dainik Gomantak
गोवा

Goa: राज्यात पावसाची सेंच्युरी; अतिवृष्टीचा इशारा

राज्यात मान्सून वेळेत म्हणजे ५ जूनला दाखल झाला. त्यानंतर सहा दिवस अत्यंत संथगतीने सक्रिय होता. १२ तारखेपासून मान्सून वेगाने सक्रिय झाला, तो २७ जूनपर्यंत संततधार बरसला.

दैनिक गोमन्तक

पणजी: ऑगस्टच्या (August) अखेरीस पावसाने आज शंभरी गाठली. (The rain reached a hundred today) जून आणि जुलैमध्ये (June and July) थैमान मांडलेल्या पावसाने (Rain) ऑगस्टमध्ये पूर्णतः विश्रांती घेतली. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाला शतक गाठण्यास उशीर झाला. गेल्यावर्षी १३ ऑगस्टला पावसाने शतक गाठले होते. रविवारपासून (ता.२९) १० सप्टेंबरपर्यंत राज्यात अतिवृष्टीची शक्यता (Chance of heavy rains in the state) वर्तविली जात आहे. सलग तीन दिवस ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाला शतक गाठण्यास उशीर झाला.

राज्यात मान्सून वेळेत म्हणजे ५ जूनला दाखल झाला. त्यानंतर सहा दिवस अत्यंत संथगतीने सक्रिय होता. १२ तारखेपासून मान्सून वेगाने सक्रिय झाला, तो २७ जूनपर्यंत संततधार बरसला. पुन्हा ९ जुलैला मान्सूनने राज्यात थैमान घातले. २३ जुलैपर्यंत पावसाने राज्यात अक्षरशः हाहाःकार माजविला. याकाळात राज्यातील अनेक भागांना महापुराचा फटकाही बसला. २९ जुलैपासून राज्यात पावसाचा जोर ओसरला. १ ऑगस्टपासून सरासरीत मोठी घट झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT