Goa Crime News dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: गळफास घेऊन पोलिसाने केला जीवनाचा अंत

Goa Crime News: फोंडा तालुक्यातील बेताळभाट-सावईवेरे येथील योगेश्‍‍वर सुरेश सावंत या 36 वर्षीय पोलिस कॉन्स्टेबलने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: फोंडा तालुक्यातील बेताळभाट-सावईवेरे येथील योगेश्‍‍वर सुरेश सावंत या ३६ वर्षीय पोलिस कॉन्स्टेबलने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

योगेश्‍‍वर पोलिस खात्याच्या भारतीय राखीव दलात (आयआरबी) रायबंदर स्थानकात सेवा बजावत होता. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

परंतु गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली असल्याचे समजते. सुमारे पाच वर्षांपूर्वी योगेश्‍‍वरचे वडील सुरेश सावंत (मूळ रा. एकोशी-पोंबुर्फा) तर आठ महिन्यांपूर्वी आईचा मृत्यू झाला होता.

कोलव्‍यात युवकाने केली आत्‍महत्‍या

मोरपिर्ला येथील सिद्धेश वेळीप या 26 वर्षीय युवकाने कोलवा परिसरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. आत्‍महत्‍येचे कारण समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आत्‍महत्‍येची घटना १९ नोव्‍हेंबर रोजी मध्‍यरात्री घडली. कोलवा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्‍यू म्‍हणून या घटनेची नोंद केली आहे. पोलिस उपनिरीक्षक सुभाष गावकर तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT