Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

गोव्याचे नवनियुक्त राज्यपाल 15 किंवा 16 जुलैला घेणार शपथ

गोव्याचे (Goa) मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांची त्यांच्याशी काल याबाबत बोलणी झाली.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याचे (Goa) नवे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (Governor P. S. Sreedharan Pillai) शपथविधी 15 किंवा 16 जुलै रोजी होऊ शकतो. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांची त्यांच्याशी काल याबाबत बोलणी झाली. मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, नव्या राज्यपालांचे स्वागत करण्यासाठी काल मी त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोललो. त्यांनी मला पंधरा किंवा सोळा तारीखेला पण गोव्यात पोहोचेन असे सांगितलेले आहे. येत्या एक-दोन दिवसात त्यांच्या शपथविधीची तारीख निश्चित केली जाईल. 15 किंवा 16 जुलैला हा शपथविधी होऊ शकतो.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की गोव्याच्या ग्रामीण भागांमध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईलची रेंज नसणे ही प्रमुख समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी आता सरकारी जागेमध्ये खासगी मोबाईल कंपन्यांनी मनोरे उभारण्यासाठी भुखंड वापराच्या निर्धारित भाड्याच्या केवळ दहा टक्के भाडे देणे बंधनकारक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT