income-tax-department Dainik Gomantak
गोवा

Income Tax: करबुडव्या कंपन्या आयकरच्या रडारवर; दोनापावला, वेर्णा, करंझाळेतील कंपन्यांवर छापेमारी

Income Tax: कोट्यवधीची रोकड ताब्यात: अजूनही छापेमारी सुरूच

गोमन्तक डिजिटल टीम

Income Tax: पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यात कोट्यवधीचे व्यवहार करणारे कर चुकवेगिरी करत असल्याने गेल्या काही दिवसांपासून आयकर खात्याने छापेमारी सुरू केली आहे.

वेडिंग डेस्टीनेशन व इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्याच्या नावाखाली उलाढाली केलेल्या कार्यालयांतून कोट्यवधीची रोख रक्कम तसेच बेहिशेबी मालमत्ता आयकर खात्याने ताब्यात घेतली आहे. आणखीही काही कंपन्या त्यांच्या रडारवर आहेत.

आतापर्यंत आयकर खात्याने केलेल्या कारवाईत तीन कंपन्यांवरील छाप्यांचे काम झाले आहे अन्य कंपन्यांवरील छापे व छाननी सुरू आहे.

आयकर पथकांनी दोनापावला, वेर्णा, वार्का, थिवी, दिवाडी तसेच करंझाळेत काही कंपन्यांच्या कार्यालयावर तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या घरीही शोधमोहीम केली.

थिवीतील एका फार्मास्युटिकल्स व बाणावलीतील एका आस्थापनांमधून ८ कोटींहून अधिक रोकड ताब्यात घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT