Arpora News: Dainik Gomantak
गोवा

Arpora News: हडफडेत फुटबॉल मैदानात राडा; खेळाडुने केली थेट पंचांनाच मारहाण, पाहा व्हिडिओ...

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

Akshay Nirmale

Arpora News: हडफडे येथील फुटबॉल सामन्यात मारामारी झाल्याची घटना समोर आली आहे. एका खेळाडुने थेट पंचांनाच कानशिलात लगावली आहे. या प्रकरणी संबंधित खेळाडूवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. संपुर्ण मारहाणीचा व्हिडिओदेखील समोर आला आहे.

भाजप युवा मोर्चातर्फे हडफडे येथील फुटबॉल मैदानावर कळंगुट इंटरवर्ड फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत आगरवाड्डो विरूद्ध कामुटीन वाड्डो या दोन संघांत सामना सुरू होता. यावेळी आगरवाड्डोच्या खेळाडूंनी पंच अधिकाऱ्यांना मारहाण केली.

या खेळाडूची मैदानातील पंचांशी बाचाबाची झाली होती. त्याने थेट त्या पंचांच्या दिशेने धाव घेत त्यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे सामना तिथेच थांबवण्यात आला. संघातील इतर खेळाडू आणि इतर वरिष्ठांनी हस्तक्षेप करून हा वाद सोडवल्याचे कळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT