Goa Bench Dainik Gomantak
गोवा

आमदार अपात्रता याचिकेवरील निकाल न्यायालयाने ठेवला राखून

मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) गोवा खंडपीठात आमदार अपात्रता याचिकेवरील अंतिम सुनावणी पूर्ण होऊन त्यावरील निवडा राखून ठेवण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आमदार अपात्रता याचिकेवरील अंतिम सुनावणी पूर्ण होऊन त्यावरील निवडा राखून ठेवण्यात आला आहे. (The final decision on the disqualification petition of the MLA has been reserved by the Goa bench)

दरम्यान, याचिकेवरील मागील सुनावणीवेळी 26 फेब्रुवारी रोजी सभापती निवाडा देतील असे सर्वोच्च न्यायालयाला ॲटर्नी जनरलांनी सांगितले होते व ती तारीख न्यायालयाने मान्य केली होती. आज या दोन्ही याचिकांवर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा सभापती कडून 29 एप्रिल नवी तारीख पुढे करण्यात आली.सर्वोच्च न्यायालयाने ती मान्य केली नाही 20 एप्रिल पर्यंत सवती निवाडा देऊ शकतील काय अशी विचारणा न्यायालयाने केली.सभापतींकडून 20 एप्रिल पर्यंत निवडा देण्यात येईल असे सांगितल्यानंतर 21 एप्रिल रोजी पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने ठेवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT