Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Corruption News: लाचखोरीप्रकरणी निवृत्त अधिकाऱ्यास तुरुंगवास

न्यायालयाने एक वर्षाचा तुरुंगवास आणि 35 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Corruption News: सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी आणि पशुसंवर्धन खात्याचे माजी संचालक पी. के. पाटीदार यांना 2010 सालच्या लाच प्रकरणात पणजी विशेष न्यायालयाने आज, बुधवारी दोषी ठरवले.

एसीबीने 2010साली पाटीदार यांना 15 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. त्यांच्या कार्यालयातील एका व्यक्तीकडून गुरांना चारा म्हणून वापरल्या जाणाऱ्या सुक्या गवताच्या पुरवठ्याबाबत एसीबीकडे तक्रार आली होती.

पाटीदार यांनी २२ लाख रुपयांचा चेक क्लियर करण्यासाठी लाच मागितल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. त्यांना आज न्यायालयाने एक वर्षाचा तुरुंगवास आणि ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

एसीबीने या अधिकाऱ्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. मात्र सुनावणीला दीर्घ काळ झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: शुक्रवारचा दिवस ठरणार लाभदायक! 4 राशींना मिळणार यशाची नवी दिशा; कुटुंब, करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदलांचे संकेत

Goa Drugs Case: काणकोणमध्ये अंमली पदार्थांवर कारवाई; 26.9 ग्रॅम चरससह हॉटेलच्या वेटरला अटक

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

SCROLL FOR NEXT