Milind Naik Dainik gomantak
गोवा

मंत्री मिलिंद नाईक यांच्या विरुद्धची तक्रार महिला पोलिसांनी काढली निकाली

महिलेने संकल्पने केलेले सर्व दावे नाकारणारा अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

भाजपचे माजी मंत्री मिलिंद नाईक (Milind Naik) यांच्यावर सेक्स स्कँडल प्रकरणी एफआयआर का दाखल केला गेला नाही? असा प्रश्न महिला काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या सदस्यांनी उपस्थित केला होता. पणजीतील महिला पोलिस स्थानकावर जाऊन यासंदर्भात काँग्रेस (Congress) पदाधिकाऱ्यांनी प्रश्न केले होते. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

दरम्यान, यानंतर पोलिसांनी (police) तपास यंत्रणेवर जोरदेत तपास सुरू केला होता. आता संबंधित महिलेने संकल्पने केलेले सर्व दावे नाकारणारा अर्ज दिल्यानंतर महिला पोलिसांनी तक्रार निकालात काढली आहे. संबंधित महिलेने संकल्पने केलेले सर्व दावे नाकारणारा अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तपशीलवार चौकशी एसडीपीओ यांनी केली, ज्यामध्ये पीडितेने तक्रारीतील मजकुराचे खंडन करणारा लेखी अर्ज दिला आहे, आणि त्यामुळे कोणताही दखलपात्र गुन्हा घडला नाही अस म्हणत तक्रार निकालात काढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT