Panjim News Dainik Gomantak
गोवा

Panjim News: मळा परिसरात रस्त्यावर टँकर उभा करण्यावरून तणाव

स्थानिक नगरसेवक निलेश मोरजकर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी वाद मिटल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी - मळा परिसरात पाणी व्यवसाय तेजीत आहे. दररोज या ठिकाणाहून शेकडो टँकर पाणी ठिकठिकाणी पुरविले जाते. रविवारी सायंकाळी टँकर उभा करण्यावरून चालक आणि स्थानिकांत वाद झाला. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांना बोलविल्यानंतर तणाव निवाळला.

चालक आणि स्थानिकांत वाद झाल्याने लोकांनी गर्दी केली होती. त्याशिवाय स्थानिकांनी टँकर मालकाला बोलावून घेतल्यानंतर तो वाद मिटल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.

याबाबत स्थानिक नगरसेवक निलेश मोरजकर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी वाद मिटल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

वाद चिघळण्याची शक्यता दिसल्याने व वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

Goa Water Metro Project: पर्यावरणपूरक बोटी अन् सुरक्षित जलप्रवास! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या 'गोवा वॉटर मेट्रो' प्रस्तावाला केंद्रसरकारची मंजुरी

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

SCROLL FOR NEXT