Chorla Ghat Accident Dainik Gomantak
गोवा

Chorla Ghat : चोर्ला घाटात टेम्पो ट्रॅव्हल्सचा अपघात; 12 प्रवासी जखमी

चोर्ला घाटात अपघातांची मालिका सुरुच

गोमन्तक डिजिटल टीम

Goa : चोर्ला घाटात अपघातांची मालिका सुरुच आहे. वाढणाऱ्या अपघातांच्या विविध घटनांमुळे हा घाट मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. आज शुक्रवारी टेम्पो ट्रॅव्हल्सचा घाटात अपघात झालाय. ही ट्रॅव्हल्स कर्नाटकातील होती. या अपघातात जामखंडी कर्नाटक येथील 12 प्रवासी जखमी झाले आहे. सर्व जखमींना साखळीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

1 डिसेंबर रोजी चोर्ला घाटात महाराष्ट्रातील अर्टिगा कारचा (MH-48-BT- 5968) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास एका कारचा भीषण अपघात झाला होता. चोर्ला घाटातील खोल दरीत कार कोसळल्याने हा अपघात झाला होता. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता तर चारजण जखमी झाले होते.

दरम्यान, या अपघातामध्ये नूर शेख आणि सुधीर कुमार (दोघेही रा. महाराष्ट्र) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, इतर चारजण जखमी झाले. वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माणिकला वाचविण्यासाठी तातडीने पाऊले उचला; 59 वर्षीय हत्तीला उपचारासाठी वनतारामध्ये हलवा, हायकोर्टाची गोवा सरकारला सूचना

भारतीय हवाईदलाच्या विमानांनी 18 डिसेंबरच्या पहाटे दाबोळी विमानतळावर बॉम्बवर्षाव करून 'गोवा मुक्ती मोहिमे'चा शुभारंभ केला..

अग्रलेख: ज्या स्वातंत्र्यासाठी गोमंतकीयांनी रक्त सांडले, त्याच 'गोव्यात' आज मूळ गोमंतकीयांना जगण्यासाठी देश सोडावा लागत आहे..

Goa News Live: गोवा इतर राज्यांच्या तुलनेत खूप पुढे; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Goa ZP Election: भाजप-मगोसमोर भाटीकरांचे आव्हान? कुर्टी झेडपीसाठी ‘आप’सह काँग्रेसही रिंगणात; फोंडा पोटनिवडणुकीवर डोळा

SCROLL FOR NEXT