Goa Crime News | Sexual Assault on Minor Dainik Gomantak
गोवा

Sanquelim News: अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा नोंद; साखळीतील घटना

विद्यार्थीनीच्या आईने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली

Kavya Powar

Minor Girl Assault by Teacher in Sanquelim

मागील काही दिवसात राज्यात शिक्षकांनी केलेल्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यातच साखळीमधील एका शाळेत शिक्षकाने अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

माहितीनुसार, साखळीतील एका शाळेत शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचे समोर आले. हा प्रकार समजताच विद्यार्थीनीच्या आईने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhadei Tiger Reserve: म्हादईत व्याघ्र प्रकल्प होणार का? CEC येणार गोव्यात; गोवा फाउंडेशन-वन अधिकाऱ्यांत खडाजंगी

Goa Live Updates: 7.5 लाख टन खनिजाचा 13 ऑक्टोबरला ई-लिलाव

Goa Politics: खरी कुजबुज; रवी पात्रावचे बॅनर्स फाडण्याचा ‘प्रताप’

Goa: 'घर खरेदी गोमंतकीयांच्या आवाक्याबाहेर, दर 666% वाढले', राहुल देशपांडेंचे प्रतिपादन; ‘स्वयंपोषक विकास व गोवा’ सादरीकरण

Goa Road Closure: गोव्यातील 'हा' रस्ता राहणार बंद! प्रवाशांना बसणार मोठा फटका; पर्यायी मार्ग जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT