Swiggy Delivery Boys On Strike In Goa Dainik Gomantak
गोवा

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Swiggy Delivery Boys Strike: संपात सुमारे 100 स्विगी डिलिव्हरी बॉईजनी सहभाग घेतल्याची माहिती आहे.

Pramod Yadav

Swiggy Delivery Boys Strike

मडगाव: दक्षिण गोव्यात स्विगी डिलिव्हरी बॉईजनी संप पुकारला आहे. विविध मागण्यांसाठी त्यांनी संप पुकारल्याची माहिती समोर आली आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर संप मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतलीय.

समोर आलेल्या माहितीनुसार, दक्षिण गोव्यातील स्विगी डिलिव्हरी बॉईजने विविध मागण्यांसाठी बंद पुकारला आहे. यात सुमारे 100 स्विगी डिलिव्हरी बॉईजनी सहभाग घेतल्याची माहिती आहे.

संपावर गेलेल्या डिलिव्हरी बॉईजच्या मागण्या काय आहेत?

1) डिलिव्हरी बॉईजच्या किमान वेतनात वाढ करावी.

2) तसेच, बाईकचे किलो मीटरचे भाडे वाढवावे.

या प्रमुख मागण्या स्विगीच्या डिलिव्हरी बॉईजनी केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT