Crime Branch  Dainik Gomantak
गोवा

Robbery News: गुजरातमधील दरोड्याप्रकरणी संशयितांना अटक, कळंगुट पोलिसांच्या मदतीने क्राईम ब्रांचने केली कारवाई

सदर व्यावसायिकाला जखमी करून 40 लाख लुटून तिघेही संशयित गोव्यात पळून आले.

गोमन्तक डिजिटल टीम

गांधीनगर गुजरात येथे एका व्यावसायिकाला लुटून गोव्यात आलेल्या तिघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय. मनोसिंग ठाकूर, छत्रपाल सिंग आणि सुरत सिंग अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे असून त्या तिघांनी गुजरात येथे दरोडा घालून एका व्यावसायिकाला लुटल्याचा प्रकार घडला.

सदर व्यावसायिकाला गोळी घालून जखमी करून 40 लाख लुटून तिघेही संशयित गोव्यात पळून आले. दरम्यान या तिघांना कळंगुट पोलिसांच्या मदतीने गुजरात क्राईम ब्रांचने अटक केलीय. पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. कळंगुट पोलिसांच्या सहकार्यानेमुळे गुजरात क्राईम ब्रांचला संशयितांना अटक करण्यात यश आलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: गोव्यात अंमली पदार्थांच्या तस्कराचा पर्दाफाश! 23.8 लाखांच्या ड्रग्जसह 59 वर्षीय ग्रीक नागरिकाला ठोकल्या बेड्या; हणजूण पोलिसांची कारवाई

Goa Opinion: 2027 च्या निवडणुकीत पैसा नसताना एखादा उमेदवार 'आमदार' होऊ शकतो का?

Israel US Iran War : 19 दिवसांत इराणच्या 40 बड्या नेत्यांचा खात्मा! लारीजानींनंतर गुप्तचर मंत्री इस्माइल खातिबही ठार; इस्रायलची 'ऑपरेशन हंट' मोहीम यशस्वी

Surya Nakshatra Gochar: सूर्याचा शनिच्या नक्षत्रात धमाका! 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; धनलाभासोबतच पद-प्रतिष्ठेत होणार मोठी वाढ

VIDEO: अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाणारं हेलिकॉप्टर शेतात कोसळलं, लँडिंगवेळी थरार; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT