Sushmita Dev Dainik Gomantak
गोवा

'ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये भाजपचा पराभव केला, गोव्यातही तेच होईल'

असे वक्तव्य राज्यसभा खासदार तथा तृणमूल काँग्रेसच्या गोवा सह-प्रभारी सुष्मिता देव यांनी केले.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यसभा खासदार तथा तृणमूल काँग्रेसच्या गोवा सह-प्रभारी सुष्मिता देव आणि गोव्याचे टीएमसी नेते चर्चिल आलेमाव यांनी रविवारी बाणावली येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्यात तृणमूलचे (TMC) सरकार स्थापन होणारच, असा दावा केला. (Sushmita Dev TMC Goa Latest News Udpates)

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बंगालमध्ये तीन वेळा मोदी-शाह जोडीचा पराभव केला आहे आणि गोव्यातही तेच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळेस त्यांनी तृणमूलच्या आश्वासनांचा पाढा वाचून दाखवला. चर्चिल आलेमाव यांच्याबद्दल बोलताना सुष्मिता देव म्हणाल्या, ते जनसामान्यांचे नेते आहेत आणि ते टीएमसी मध्ये सामील झाल्याचा मला आनंद आहे. त्यांच्या उपस्थितीने, टीएमसी तळागाळात मजबूत होईल आणि आमच्या योजना पूर्णतः कार्यान्वित करण्यास सक्षम होईल.

भाजपला (BJP) खोचक टोला लगावत त्या म्हणाल्या, "भाजपने आधी स्वतःच्या अपयशाकडे लक्ष द्यावे आणि मग विकासाबाबत बोलावे. गेल्या पाच वर्षांत तरुणांना नोकऱ्या का नाही दिल्या? गोव्यातील तरुणांना नोकऱ्या हव्या असताना तुम्ही (प्रमोद सावंत) कुठे होता?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT