Sunburn 2024 Canva
गोवा

Sunburn 2024: ‘सनबर्न’ची जागा ठरली? या ठिकाणी महोत्सव; ‘बुक माय शो’वर जाहिरातबाजी, ग्रामस्थांच्या भूमिकेकडे लक्ष

Goa Sunburn Festival 2024: बहुचर्चित सनबर्न संगीत महोत्सव अखेर धारगळला होणार आहे. तशी जाहिरातबाजी करण्यात येत आहे. सुरवातीला दक्षिण गोव्यात सनबर्न होणार, असे जाहीर केले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Sunburn 2024 Goa Evet Location Dhargalim

पणजी: बहुचर्चित सनबर्न संगीत महोत्सव अखेर धारगळला होणार आहे. तशी जाहिरातबाजी करण्यात येत आहे. धारगळमध्ये याला विरोध होणार, हे ठरून गेलेले असतानाच तिकीट सवलतीसाठी राजन यांच्याशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात येत आहे.

कोमुनिदादची जागा मिळविण्यात अपयश आल्यानंतर सनबर्न कोठे होणार, याविषयी उत्सुकता होती. सुरवातीला दक्षिण गोव्यात सनबर्न होणार, असे जाहीर केले होते.

अनिकेत साळगावकर, पंच धारगळ

बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. नको असलेले फेस्टिव्हल आणून युवकांना व्यसनाधीन बनवू नये. धारगळ पंचायत क्षेत्रातील जनतेला काय हवे, याचा अगोदर सरकारने विचार करायला हवा. सनबर्नसारख्या पार्ट्यांची धारगळवासीयांनी कधीच मागणी केलेली नाही. धारगळ पंचायत क्षेत्रात कोणत्याही स्थितीत सनबर्न फेस्टिव्हलला सरकारने परवानगी देऊ नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT