sunburn 2023  Dainik Gomantak
गोवा

Sunburn: ‘सनबर्न’ स्थळाची पाहणी; जागेत चोख व्यवस्था

Sunburn: आणीबाणीच्या वेळी आयोजक तसेच उपस्थित लोकांनी घ्यावयाच्या खबरदारीच्या सर्व बाजूंचा विचार करून या जागेत चोख व्यवस्था ठेवण्यात आल्याचे रायकर यांनी यावेळी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Sunburn :  शिवोली, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सनबर्न महोत्सवाची बार्देशातील वागातोर येथील कोमुनिदादच्या जागेत जोरदार तयारी सुरू आहे. बुधवारी सकाळी अग्निशमन दलाचे अधिकारी नितीन रायकर व इतरांनी वागातोर येथे प्रत्यक्षात भेट देत येथील सुरक्षा उपायांची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत श्रीपाद गावस, बॉस्को फेर्रांव तसेच तसेच दिलीप गावस उपस्थित होते.लाखोंच्या संख्येने सनबर्न महोत्सवात उपस्थित राहणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा व्यवस्था प्रथमस्थानी असून महोत्सवस्थळी आणीबाणीच्या वेळी आयोजक तसेच उपस्थित लोकांनी घ्यावयाच्या खबरदारीच्या सर्व बाजूंचा विचार करून या जागेत चोख व्यवस्था ठेवण्यात आल्याचे रायकर यांनी यावेळी सांगितले.

आगीच्या घटनांपासून संरक्षण देण्यासाठी पाण्याचे दोन बंब घटनास्थळी चोवीस तास कार्यरत राहणार आहेत. सनबर्न महोत्सवात उपस्थित राहण्यासाठी हजारोंच्या संख्येने आतापर्यंत तिकीट विक्री झालेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

SMAT Final 2025: हरियाणा की झारखंड? कोण उंचावणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी? फायनल सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Goa News Live: जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goa Weather: राज्यात असंतुलित हवामान, आजारात वाढ शक्य; डॉक्टरांकडून काळजी घेण्याचं आवाहन

Vasco Fish Market: प्रतीक्षा संपली! वास्कोतील मासळी मार्केट 29 पासून खुले, सध्याची जागा 28 पर्यंत खाली करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT