Sunburn Festival Dainik Gomantak
गोवा

सनबर्न मोहोत्सवाला नियमासह 'हिरवा कंदील'..!

...मात्र सनबर्न फेस्टिवलला मर्यादित लोकांची उपस्थिती असणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa : सनबर्न महोत्सवाचे (Sunburn Festival) आयोजन करण्यासाठी एक प्रारंभिक अर्ज गोव्यातील वेगाटर येथे केला गेला होता, गोवा सरकारने कोविड महामारीमुळे हा मोहोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र नुकत्याच हाती आलेलेल्या माहिती नुसार यंदा हा मोहोत्सव अत्यंत साध्या स्वरूपात होणार असून या मोहोत्सवाला मर्यादित लोकांची उपस्थिती असणार आहे.

तथापि, करोनाची सुधारणारी परिस्थिती लक्षात घेऊन, वेगाटर, गोवा येथे कमी क्षमतेच्या सनबर्न इव्हेंटची निर्मिती करण्यासाठी करार करण्यात आला आहे. परंतु हा फेस्टिवल रद्द झाल्याने याचा फटका

हॉटेल व्‍यावसायिक, शॅक चालक, दुकानदार,पायलट बाईक, कार व्यावसायिक अशा सगळ्यांना फटका बसला असता, त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी मर्यादित स्वरूपात सनबर्नचे आयोजन करण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव पुढे आला होता, या प्रस्तावाला आता सरकार कडून हिरवा कंदील मिळाला असून, 27-29 डिसेंबर या कालावधीत हिलटॉप, वेगाटर येथे आवश्यक अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. त्यासाठीचे नियोजन सध्या सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT