Summer Temperature in goa Dainik Gomantak
गोवा

Summer Temperature : यंदा उन्हाळा ठरणार अधिक तापदायक

Summer Temperature : उन्हाळा हंगामातील (एप्रिल ते जून) तापमानाचा अंदाज सोमवारी हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Summer Temperature :

पुणे, यंदाच्या उन्हाळ्यात (एप्रिल ते जून) गोव्यासह देशाच्या बहुतांशी भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र व गोव्यात उन्हाळा अधिक तापदायक ठरणार असून तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

उन्हाळा हंगामातील (एप्रिल ते जून) तापमानाचा अंदाज सोमवारी हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला.

यावेळी पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि अन्न प्रक्रिया विभागाचे मंत्री किरेन रिजिजू, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख कमल किशोर उपस्थित होते. यंदाच्या उन्हाळ्यात (एप्रिल ते जून) देशाच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता अधिक आहे.

पूर्व भारत आणि पूर्वोत्तर राज्यांसह वायव्य भारतात मात्र कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान देखील सरासरीच्या वरच राहण्याची शक्यता अधिक आहे. दक्षिण द्वीपकल्प, मध्य, पूर्व आणि वायव्य भारतामध्ये उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गावातली जागा हेरून, साधे नेपथ्य - वादक बसवून 'कार्निव्हल'मध्ये रंगणाऱ्या लघुनाटीका! गोव्याची समृद्ध नाट्यपरंपरा 'जमनीवेले खेळ'

Gautam Gambhir IPL Offer: सीईओ, मेंटॉर अन् पार्टनर... गौतम गंभीर टीम इंडियाचं हेड कोच पद सोडणार? 'या' IPL टीमकडून मोठी ऑफर!

"जय शिवाजी, जय भवानी"! शिवजयंतीदिवशी सांगेत मोठा उत्सव! छत्रपतींच्या भव्य पुतळ्याचे होणार लोकार्पण

VIDEO: एकाच वेळी 75 डॉल्फिन्स! मालवणच्या समुद्रात निसर्गाचा अद्भुत नजारा; ड्रोनमध्ये कैद झाले विलोभनीय दृश्य, पाहा व्हिडिओ

Goa Salt History: 1878चा ब्रिटिश-पोर्तुगीज तह होईपर्यंत गोव्यात 700 च्या वर मिठागरे होती; अस्तित्वाची जाणीव हीच खरी श्रीमंती

SCROLL FOR NEXT