Goa University  Dainik Gomantak
गोवा

Goa University: गोवा विद्यापीठ प्राध्यापक धमकी प्रकरण; विद्यार्थ्याने पोलिस स्थानकात मागितली 'माफी'

Goa University: शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व संबंधित प्राध्यापकाच्या उपस्थितीत माफी मागितली.

Rajat Sawant

Goa University Professor Threatened: विद्यापीठातील काही विदयार्थ्यानी गुंडागिरी करीत गोवा विद्यापीठातील प्राध्यापक तथा विद्यार्थी निवडणूक समितीचे अध्यक्षांना व त्यांच्या सहकाऱ्यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला होता.

दरम्यान या प्रकरणातील धमकी देणारा संशयित विद्यार्थी शिशीर परब याने पोलिस स्थानकात शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व संबंधित प्राध्यापकाच्या उपस्थितीत माफी मागितली आहे.

शिरीष परब आणि त्‍याच्‍या साथीदारांनी प्राध्यापक तथा विद्यार्थी निवडणूक समितीचे अध्यक्षांना व त्यांच्या सहकाऱ्यांना धमकी दिली होती.

या घटनेचा विद्यापीठातील शिक्षकांनी सोमवारी विद्यापीठ परिसरात एकत्र येत शिक्षक संघटनेच्यावतीने निषेध नोंदवला तसेच निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा एल्गारही केला.

शिरीष परब आणि त्याच्या दोन साथीदारांवर विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत अडथळा आणल्याबद्दल आणि धमकावल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी गोवा युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनने आज केली होती.

दरम्यान, धमकी देणारा विद्यार्थी शिशीर परब याने पोलिस स्थानकात शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व संबंधित प्राध्यापकाच्या उपस्थितीत माफी मागितली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT