Goa Viral Video 
गोवा

Goa Viral Video: भटका कुत्रा येऊन बसला अनोळखी पर्यटकाच्या दुचाकीवर, गोव्यातील 'या' व्हिडिओने नेटकऱ्यांची मनं जिंकली

कुत्रा दुचाकीवरुन खाली उतरण्याचे नाव घेत नाही.

Pramod Yadav

Goa Viral Video: इंटनेटच्या युगात विविध सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आल्याने दररोज घडणाऱ्या घटना सोशल मिडियावर समोर येत असतात.

असाच एक गोव्यातील व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून, या व्हिडिओने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.

@anny.arun आणि @beardorob यांनी Instagram हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत एक भटका कुत्रा अनोळखी पर्यटकाच्या दुचाकीवर स्वार होतो. कुत्रा अचानक दुचाकीवर येऊन बसल्याने पर्यटक देखील गोंधळला आहे. मात्र, कुत्रा दुचाकीवरुन खाली उतरण्याचे नाव घेत नाही.

सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून, लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. कोणीतरी त्याला सोडून दिले असून, तुम्हाला त्याला दत्तक घेण्याची संधी दिलीय. तसेच, श्वानानेच तुम्हाला दत्तक घेतल्याची खोचक प्रतिक्रिया देखील एका नेटकऱ्याने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT