Illegal construction  Dainik Gomantak
गोवा

मांद्रे पंचायत क्षेत्रातील बेकायदा बांधकाम थांबवा; स्वराज्य संस्थेची मागणी

सीआरझेडसह सर्व नियमांचे उल्लंघन करून चाललेल्या बांधकामाला स्थागती द्यावी : 'स्वराज' संस्थेचे अध्यक्ष किशोर शेटमांद्रेकर

दैनिक गोमन्तक

हरमल : मांद्रे पंचायत क्षेत्रातील पाट्याचे बाग मधलामाज परिसरात नदीकिनारी बेकायदा बांधकाम सुरू आहे, असे स्वराज्य संस्थेचे म्हणणे आहे. पंचायतीने त्वरित हे काम थांबवावे अशी मागणी देखील संस्थेने केली आहे.

'स्वराज' संस्थेचे अध्यक्ष अॅड. किशोर शेटमांद्रेकर यांच्यासह शिष्टमंडळाने मंगळवारी सरपंच प्रिया कोनाडकर आणि सचिव अमित प्रभू यांची भेट घेतली. या बांधकामामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे, असे संस्थेने म्हणणे आहे.

सीआरझेडसह सर्व नियमांचे उल्लंघन करून चाललेल्या या बांधकामाला स्थागती द्यावी आणि कारवाई करावी, असे लेखी निवेदनही 'स्वराज'च्या वतीने सादर करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती उपजिल्हाधिकारी पेडणे, मामलेदार, गटविकास अधिकारी यांनाही सादर करण्यात आल्या असून बेकायदा बांधकामावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: नोकरी आणि व्यवसायात होणार पैशांचा महापूर! मंगळाचे रोहिणी नक्षत्रात गोचर; 24 जुलैपर्यंतचा काळ 'या' राशींसाठी ठरणार वरदान

New Education Policy: नवा आराखडा, नवी पुस्तके! नवीन शैक्षणिक धोरणाने बदलले देशातील शिक्षणाचे चित्र

Calangute Crime News: कळंगुटमध्ये क्राईम ब्रँचची मोठी कारवाई! देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, तेलंगणाच्या एकाला अटक तर पीडित महिलेची सुटका

Income Tax New Rules: आयकर भरण्याची कटकट संपली! करदात्यांना सरकारकडून सर्वात मोठी भेट; ITR-1 चा बदलला नियम

Retirement Life: निवृत्ती म्हणजे शेवट नव्हे, नवी सुरुवात! अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT