Goa Liquor Siezed Dainik Gomantak
गोवा

Goa Liquor Siezed: 'ड्राय डे' असूनही चोरून मद्यविक्री; गोव्यात 92,000 रूपयांची दारू जप्त

बायना येथे अबकारी विभागाची कारवाई

Akshay Nirmale

Goa Liquor Siezed: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर रोजी देशभरात 'ड्राय डे' पाळला जातो. या दिवशी मद्यविक्रीला बंदी असते. तथापि, याच दिवशी गोव्यात सुमारे 92,000 रूपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. बायना येथे अबकारी खात्याने ही कारवाई केली आहे.

ही सर्व दारू इंडियन मेड फॉरेन लिकर आहे. अबकारी खात्याचे निरीक्षत मुकुंद गवस यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, दोन दुकानांमधून ही दारू विकली जाणार होती.

पण आज ड्राय डे असल्याने पोलिसांना मोहिम राबवून दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. ड्राय डे असूनही त्याबाबतच्या निर्देशांचे उल्लंघन केल्यावरून ही कारवाई करण्यात आली. बायणा येथे चोरून दारू विक्री सुरू होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT