Flight Dainik Gomantak
गोवा

स्टार एअरकडून शिवमोग्गा येथून हैदराबाद, तिरुपती आणि गोव्याला विमानसेवेची घोषणा

कंपनीचे नवे एम्ब्रेर E175 विमानांद्वारे ही विमानसेवा सुरु होणार आहे.

Pramod Yadav

स्टार एअरने शिवमोग्गा विमानतळावरून हैदराबाद, तिरुपती आणि गोव्याला दररोज तीन नवीन उड्डाण सुरू करण्याची घोषणा केली आहे. येत्या 21 नोव्हेंबरपासून विमानसेवा सुरु होणार असल्याचे एअरलाईन्सने म्हटले आहे.

कंपनीचे नवे एम्ब्रेर E175 विमानांद्वारे ही विमानसेवा सुरु होणार आहे.

Embraer E175 विमान आरामदायक आणि कार्यक्षमतेसाठी प्रसिद्ध आहे, एम्ब्रेर विमान 2-क्लास कॉन्फिगरेशनसह 12 आलिशान बिझनेस क्लास सीट्स आणि 64 इकॉनॉमी क्लासमधील सर्वोत्कृष्ट सीट्ससह भारतातील प्रादेशिक विमान संंचलनात क्रांती घडवून आणली आहे.

पुढील महिन्यात सुरू होणार्‍या फ्लाइटसाठी तिकिटे बुक करू शकतात. या फ्लाइट्सच्या बुकिंगबाबत अधिक माहिती एअरलाइनच्या अधिकृत वेबसाइटवरून मिळू शकते, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: चांदीची चमक अन् मंगळाची साथ! 'या' राशीसाठी 2026 ठरणार गेम चेंजर; प्रबळ नशिबासाठी करा 'हे' प्रभावी उपाय

Raghav Chadha Resigns: आम आदमी पार्टीत मोठा भूकंप! राघव चड्ढांनी पक्षाला ठोकला रामराम; केजरीवालांवर केले भ्रष्टाचाराचे आरोप

"मुंबई क्राईम ब्रांचचं नाव वापरुन 61 लाखांची लूट!" मनी लाँड्रिंगचा धाक दाखवून करायचा 'डिजिटल अरेस्ट'; अखेर गोवा पोलिसांकडून महाराष्ट्रातील भामट्याला अटक

IPL 2026: गँगवॉरच्या छायेत वाढला, क्रिकेटनं सावरलं, गुन्हेगारीचा अंधार मागं सोडून 'अकिल' बनला आयपीएल सुपरस्टार; मुंबई इंडियन्सविरुद्ध गाजवलं वानखेडेचं मैदान VIDEO

Indian Super League: गुवाहाटी येथे बरोबरीची कोंडी फुटणार? सलग दोन विजयांनंतर एफसी गोवासमोर यजमान नॉर्थईस्ट युनायटेडचे आव्हान

SCROLL FOR NEXT