shyama[prasad mukherjee stadium Dainik Gomantak
गोवा

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान, क्रीडा खात्याच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

स्वातंत्र्य दिनानिमित्त कुजिरा-बांबोळी येथील अॅथलेटिक्स स्टेडिअमवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दैनिक गोमन्तक

गोवा: स्वातंत्र्य दिनानिमित्त कुजिरा-बांबोळी येथील अॅथलेटिक्स स्टेडिअमवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, क्रीडा खात्याच्या कर्मचारी आर्थिनिसीयात फर्नांडिस यांचा मृत्यू झाला, त्यांचे वय ५५ वर्षे असून कोलवा याठीकाणी ते वास्तव्यास होते. मृत्युचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...)

(Sports Department employee dies during Independence Day program)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Baina Fish Market: "बायणा मासे मार्केटात जाणार नाही"! विक्रेत्यांचा ठाम पवित्रा; मुरगाव पालिकेचा निर्णय अडचणीत

Goa Municipal: म्हापशातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा! प्रलंबित प्रश्नांवर 1 जूनपर्यंत तोडगा; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

One-year of Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'ला 1 वर्ष पूर्ण: पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेत्यांनी बदलला सोशल मीडिया डीपी!

Goa Worker Layoffs: तोडगा निघेना, संघर्ष वाढला! सेसा कामगारांचे बेमुदत आंदोलन कायम, कंपनीने तोडग्याची तयारी फेटाळली

Goa Crime: आईच्या खूनप्रकरणात चार वर्षांनंतर मोठा दिलासा! ठोस पुराव्याअभावी खंडपीठाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT