Nagoa Accident Dainik Gomantak
गोवा

Nagoa Accident: दुर्दैवी ! मुलांना शाळेत सोडायला जाताना अपघात; पित्याचा मृत्यू, मुले जखमी

गुजरातचा कारचालक ताब्यात

Pramod Yadav

Nagoa Accident: नागवा येथून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी जात असताना दुचाकीचा अपघात झाला. यात पित्याचा मृत्यू झाला असून, दुचाकीवर असणारी त्यांची दोन मुले देखील जखमी झाली आहेत.

दुचाकीला नागवा सर्कल येथे भरधाव कारने धडक दिली, या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जॉन डिसोझा (वय 53, रा. नागवा, बार्देश) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, त्याची दोन मुले या अपघातात जखमी झाली आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी गुजरात येथील कारचालक पौषक शहा (रा. गुजरात) याला ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

Asian Games Final IND vs PAK: सुवर्णपदकाच्या सामन्यात टीम इंडियाचा दबदबा! पाकिस्तानच्या खेळाडूंनी टाकल्या नांग्या, मिळवला दिमाखदार विजय

SCROLL FOR NEXT