Accident at Sarvan Karapur Junction Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: भरधाव दुचाकी बसवर आदळली; त्यानंतर कारने उडवले, सर्वण-कारापूर जंक्शनजवळ अपघात

दुचाकीस्वाराची प्रकृती चिंताजनक; उपचारासाठी गोमॅकोमध्ये दाखल

Akshay Nirmale

Accident at Sarvan Karapur Junction: गोव्यातील सर्वण-कारापूर जंक्शनजवळ मंगळवारी, 26 सप्टेंबर रोजी रात्री एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने बसला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यानंतर विरूद्ध दिशेने येत असलेल्या कारचीही दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेला आहे.

त्याला उपचारासाठी गोवा मेडिकल रूग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. दुचाकीवरून वेगाने जात असलेल्या दुचाकीस्वाराला गाडीवर नियंत्रण राखता आले नाही.

त्यामुळे दुचाकी समोरील बसवर जाऊन जोरात आदळली आणि रस्त्यात आली. त्यातच विरूद्ध बाजूने येत असलेल्या कारनेही दुचाकीला धडक दिल्याचे सांगितले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 2024 साली संपला व्हिसा, तरी गोव्यात भाड्याच्या खोलीत मुक्काम; 2 परदेशी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Goa Crime: सोन्याचे दागिने हिसकावले, आरोपीला 3 महिन्यांची शिक्षा; चौकशी अधिकाऱ्यालाही काढले वॉरंट

AI Misuse By Terrorists: जगासमोर मोठे संकट! दहशतवादी संघटना घेताहेत ‘एआय’ची मदत; सोशल मीडियावरून हल्ल्याची शक्यता

Goa Opinion: ‘कूल’ गोवा हा ‘कोल’ गोवा करून, विकासाच्या नावाखाली गोव्याचा जो विध्वंस चालला आहे त्याचे काय?

ZP Election: लेकीचे पहिले मतदान, वडिलांना 'विजयाचा' विश्वास! CM सावंतांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT