Some MTS staff of Goa University submit a memorandum to North Goa MP Shripad Naik  Dainik Gomantak
गोवा

Goa University : बडतर्फ 'एमटीएस' कर्मचाऱ्यांना विद्यापीठात पुन्हा नोकरी मिळवून द्या

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना निवेदन सादर केले

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa University MTS Staff : गोवा विद्यापीठात एमटीएस म्हणून सेवा बजावणाऱ्या सुमारे 25 कामगारांना बडतर्फ करण्यात आले असून बडतर्फ कर्मचाऱ्यांनी त्यांना विद्यापीठात पुन्हा नोकरी मिळवून द्यावी यासंबंधीचे निवेदन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना देण्यात आले.

यावेळी मयुर वेर्णेकर, गजानन मयेकर, अविनाश कुट्टीकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

गोवा विद्यापीठात गेली दहा वर्षे मल्टीटास्क कर्मचारी पदावर कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या सुमारे 25 कामगारांना काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवीन कंत्राटी कामगारांना घेतल्यावर तडकाफडकी जुन्या कामगारांना काढले असून विद्यापीठाचे कुलसचिव एखाद्या कंपनीप्रपाणे विद्यापीठाला चालवत असल्याचा आरोप बडतर्फ कर्मचाऱ्यांनी केला आहे.

गोवा विद्यापीठात एमटीएस म्हणून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून बडतर्फ करून नव्या एमटीएस कर्मचाऱ्यांची भरती केल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली असून बडतर्फ कर्मचाऱ्यांनी त्यांना विद्यापीठात पुन्हा नोकरी मिळवून द्यावी यासंबंधीचे निवेदन सादर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT