पेडल प्राईड गोवा सायकलींग क्लबच्या सदस्यांची स्वच्छता मोहीम  दैनिक गोमन्तक
गोवा

Goa: सायकलिंग बरोबर स्वच्छता मोहीम सुद्धा...

पेडल प्राईड गोवा सायकलींग क्लबचा सामाजिक उपक्रम

Dainik Gomantak

Goa: पेडल प्राईड गोवा सायकलींग क्लब सदस्यातर्फे सायकलिंग बरोबरच स्वच्छता मोहीम (Garbage cleaning) राबविण्यात येत आहे.दर दिवशी सायकलींग (Cycling) करत असतानाच परिसर कचरा मुक्त करण्याची योजना त्यांनी आखली आहे.

या क्लबचे चोवीस सदस्य असून हल्लीच त्यांनी चापोली धरण ग्रामीण रस्त्यावर सायकलींग करून रस्त्याच्या कडेचा भाग कचरा मुक्त केला. या रस्त्याच्या कडेला फेकलेला दोन बॅग रिकाम्या काचेच्या बाटल्या व तीन बॅग प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करून काणकोण पालिकेच्या कचरा यार्डात त्यांनी तो नेऊन दिला आहे.

या उपक्रमात क्लबच्या प्रसाद सुदीर, समय सुदीर, गौतम देसाई, जय पागी, सानिल गडो, प्रज्ञेश पागी व अधीश कुडतरकर यांनी भाग घेतला. परिसर स्वच्छ करण्यास गांधी जयंतीची वाट न पाहता नेहमीच स्वच्छता राखा, कचरा इतरत्र फेकू नका हा संदेश घेऊन दर दिवशी ते सायकलींग करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sal River Boat Incident: ..मच्छीमार बोट रुतली गाळात! साळ नदीत अडकली माणसे; कुटबण जेटीजवळील दुर्घटना

Saligao Murder Case: भाड्याच्या खोलीत दोघांचा खून, संशयित रेल्वेने पसार झाल्याची शक्यता; पोलिसांची पथके रवाना

Rajinikanth Honoured at IFFI: इफ्फीत थलैवा 'रजनीकांत' यांचा होणार विशेष सन्मान! चित्रपट प्रवासाची 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल गौरव सोहळा

Goa ZP Election: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर! मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांस धक्का; कोणते मतदारसंघ राखीव? वाचा..

Viral Video: हातचलाखीचा मास्टर! मासे चोरण्याचा 'जुगाड' सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, ''गजब का टोपीबाज है''

SCROLL FOR NEXT