Goa Corona Updates  Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यात आजच्या दिवसांत वाढले 'इतके' कोरोना रूग्ण; जाणून घ्या सक्रिय रूग्णसंख्या..

राज्यातील उपचार सुरू असलेल्या सक्रीय कोरोनारूग्णांची संख्या आता 85 वर गेली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Corona Update: गोव्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 22 नवे रूग्ण आढळून आले आहेत. या 22 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. गेल्या चोवीस तासात 5 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यातील उपचार सुरू असलेल्या सक्रीय कोरोनारूग्णांची संख्या आता 85 वर गेली आहे.

गोव्यात गेल्या 24 तासात 344 चाचण्या झाल्या आहेत. तर कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. गोव्यातील सक्रीय कोरोना रूग्णसंख्या म्हणजेच उपचार सुरू असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या 85 झाली आहे. गोव्याचा कोरोनामुक्ती दर 98.4२ टक्के इतका आहे.

गोव्यात आत्तापर्यंत 21 लाख 5४ हजार 776 एकुण चाचण्या झाल्या आहेत. एकुण 259262 रूग्ण आढळून आले होते, त्यातील 255164 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत 4013 कोरोनारूग्णांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

SCROLL FOR NEXT