Symbiosis School Dainik Gomantak
गोवा

Shiroda News : शिरोड्यातील सिम्बॉयसीस विद्यालयात हस्तकला प्रदर्शनाला उत्साही प्रतिसाद

Shiroda News : विशेष म्हणजे विद्यालयाच्या सुमारे ७८ विद्यार्थ्यांनीही टाकाऊतून टिकाऊ पद्धतीवर सुरेख वस्तूंचे प्रदर्शन केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Shiroda News : शिरोडा येथील सिम्बॉयसीस विद्यालयात हस्तकला प्रदर्शन उत्साहात साजरे झाले. या प्रदर्शनाला उत्साही प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात स्थानिक कलाकारांनी सुरेख कलाकृती सादर केल्या.

विशेष म्हणजे विद्यालयाच्या सुमारे ७८ विद्यार्थ्यांनीही टाकाऊतून टिकाऊ पद्धतीवर सुरेख वस्तूंचे प्रदर्शन केले.

यावेळी आयोजित कार्यक्रमाला गोवा राज्य हस्तकला महामंडळाच्या साहाय्यक संचालिका राजेश्‍वरी मेनेडल, शाळा व्यवस्थापनाच्या सदस्य डॉ. गौरी शिरोडकर, मुख्याध्यापक बेंजामीन रोचा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अक्षदा पालेकर यांनी सूत्रसंचालन तर ॲफी आलेमाव यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: पगारवाढ अन् पदोन्नतीचा सुवर्णकाळ! 1 जूनला आकाशात घडणार मोठी उलथापालथ; 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं नशीब

"त्या 15 वर्षांच्या मुलीच्या वेदनांची कल्पना करा!" सरन्यायाधीश सूर्यकांत भावूक; अत्याचार पीडितेचा गर्भपात रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं धुडकावली

Water Standards Goa: नळातून शुद्धच पाणी यावे! - संपादकीय

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

SCROLL FOR NEXT