Shiroda  Dainik Gomantak
गोवा

Shiroda News : स्वच्छता, हरितक्रांतीत शिरोडा अव्वल बनवा : शिरोडकर

Shiroda News : शिवग्राम शैक्षणिक संस्थेतर्फे बोरीत सफाई अभियान

गोमन्तक डिजिटल टीम

Shiroda News :

शिरोडा, राज्यात शिरोडा मतदारसंघ हा स्वच्छता तसेच हरितक्रांतीच्या बाबतीत अव्वल व्हायला हवा.

शैक्षणिकदृष्ट्या शिरोडा मतदारसंघाने राज्यात शिखर गाठलेले आहेच, परंतु मतदारसंघातील प्रत्येक प्रभाग स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य हवे आहे, असे प्रतिपादन जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.

शिवशैल येथील शिवग्राम शैक्षणिक संस्थेच्या संकुलात शिरोडा आणि बोरी गावात स्वच्छता अभियान राबवण्यासाठी आयोजित सभेत शिरोडकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी दक्षिण गोवा महिला मोर्चाच्या सचिव डॉ. गौरी शिरोडकर, बोरीचे पंच जयेश नाईक, फ्रेंडस ग्रुप बोरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद रामानंद, बोरी सम्राट क्लबचे अध्यक्ष मिलिंद देवारी, महामाया आरती मंडळचे कारापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. गौरी शिरोडकर यांनी मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात स्वच्छता मोहीम राबवून आपला परिसर स्वच्छ ठेवून आपले आरोग्य निरोगी राखावे, असे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT