Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार! वाळपई पोलिसांकडून संशयिताला अटक

बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली

Kavya Powar

Goa Crime News: होंडा येथील अनिल देसाई (48, पिसुर्ले वडाकडे) यांच्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रकार घडला. वाळपई पोलिसांनी या संदर्भात गुन्हा नोंद केला असून त्याला अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, होंडा सत्तरी येथे अनिल देसाई यांचे दुकान आहे. या दुकानात एक अल्पवयीन मुलगी काम करत होती. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर तो अतिप्रसंग करीत असल्याची तक्रार वाळपई पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली.

तिने याला अनेक वेळा विरोध केला. मात्र, तो ब्लॅकमेल करून तिचा गैरफायदा घेत होता. अशातून तिच्यावर बलात्कार झाल्याचा प्रकार घडला. तक्रार वाळपई पोलीस ठाण्यावर दाखल करण्यात आल्यानंतर अनिल देसाई याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक दिनेश गडेकर यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीने याबाबत तक्रार दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचा लैंगिक छळ करण्यात येत असल्याचे तिने दाखल केलेल्या तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.

या संदर्भात चौकशी करण्यात आल्यानंतर अनिल देसाई याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. वलपू पोलिस निरीक्षक दिनेश गाडेकर व डिचोलीचे उपअधीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT