Water Problem Dainik Gomantak
गोवा

Water Problem: सत्तरीतील अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई

Water Problem: जलवाहिनीला गळती : फुटलेल्या जलवाहिनीची अखेर दुरुस्ती

दैनिक गोमन्तक

Water Problem: भूमीगत वीज वाहिन्यांसाठी खोदकाम करताना जलवाहिनी फोडण्याचे प्रकार वारंवार होत असल्याने सत्तरीत अनेक भागांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. वाळपई ठाणे मार्गावर सोमवारी संध्याकाळी मुख्य जलवाहिनी फुटली.

वाळपई पालिका प्रभाग दहामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून या जलवाहिनीला गळती लागली होती, गळती वाढल्याने सोमवारपासून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे वाळपई, वेळूस, कोपार्डे आदी भागात नळ कोरडे होते. ‘गोमन्तक टिव्ही’ ने याबाबत वृत्त प्रसारित केल्यानंतर पाणी पुरवठा विभागाने तातडीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. संध्याकाळी उशिरापर्यंत हे काम चालले होते.

केरीत जलवाहिनी फोडली

भूमिगत वीज वाहिनीचे काम करताना घोटेली नं. 2, केरी येथे जलवाहिनीला मोठे भगदाड पडले आहे. शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. दरम्यान, सालेली परिसरातील ७ वाड्यांवर दिवसाआड पाणी येत असल्याने तसेच काही भागात पाणी चढत नसल्याने लोकांचे हाल होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT