Madhukar Joshi  Dainik Gomantak
गोवा

ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर जोशी काळाच्या पडद्याआड

बालनाट्य चळवळीचे प्रणेते व एक यशस्वी नाट्य दिग्दर्शक म्हणून होते प्रसिद्ध

गोमन्तक डिजिटल टीम

बालनाट्य चळवळीचे प्रणेते व एक यशस्वी नाट्य दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध असलेले मधुकर नारायण जोशी (वय ८२) यांचे आज सकाळी अल्प आजाराने निधन झाले.

वांते - सत्तरी येथे जन्मलेले पण फोंड्यात स्थायिक झालेले मधुकर जोशी आजारपणामुळे उत्तूरमध्ये (महाराष्ट्र) त्यांच्या भाच्याकडे होते.

त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उत्तूरपासून जवळच गडहिंग्लज येथील इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार उत्तूर (महाराष्ट्र) येथे पार पडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT