Mohan Bhagwat Dainik Gomantak
गोवा

Goa: सरसंघचालक मोहन भागवतांची नागेशीमध्ये होणार विशेष बैठक

सरसंघचालकांच्या उपस्थितीत राज्यातील स्वयंसेवक व विविध सामाजिक कार्यात सक्रीय असलेल्या निमंत्रितांसाठी एकत्रिकरण आयोजित करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे सोमवारी नागेशी येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी अनेकांशी संवाद साधला आहे. विशेष म्हणजे या गोवा भेटीत भागवत यांनी संघाची बांधणी तसेच संघटीतपणावर भर दिल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या नागेशीत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मोहन भागवत 7 तारखेपर्यंत गोव्यात असतील. या काळात संघाचे अखिल भारतीय स्तरावरील पदाधिकारी तसेच निवडक संघप्रेरित विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांची अखिल भारतीय स्तरावरचीपान समन्वय बैठकही आयोजित करण्यात आली आहे.

ही बैठक गुरुवारी व शुक्रवारी नागेशी येथे होणार आहे. सरसंघचालकांच्या उपस्थितीत राज्यातील स्वयंसेवक व विविध सामाजिक कार्यात सक्रीय असलेल्या निमंत्रितांसाठी एकत्रिकरण आयोजित करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम 7 तारखेला कांपाल-पणजी येथील बांदोडकर मैदानावर संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. यावेळी भागवत उपस्थितांना मार्गदर्शन करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT