Sara Tendulkar In Goa Dainik Gomantak
गोवा

Sara Tendulkar In Goa: गोवन फिश करी भात थाळीवर साराने मारला ताव, शेअर केले फोटो

सर्वांप्रमाणेच सचिनची लेक सारा तेंडुलकरलाही गोव्याच्या थाळीचा मोह आवरता आला नाही.

Pramod Yadav

Sara Tendulkar In Goa: गोवा म्हटले की फक्त समुद्रकिनारे आणि पार्टी डोळ्यासमोर येते. पण, येथील सीफूड देखील खूप प्रसिद्ध आहेत. गोव्यात आल्यावर तुम्हाला येथील सीफूड थाळीचा मोह झाल्याशिवाय राहत नाही.

या थाळीमध्ये तुम्हाला फिश करी भात, कुरकुरीत तळलेले मासे, कोळंबी आणि स्थानिक पदार्थ दिले जातात. तसेच, या खाद्यपदार्थांना गोवन मसाले आणि नारळ सर्वोत्तम चव देतात.

सर्वांप्रमाणेच सचिनची लेक सारा तेंडुलकरलाही गोव्याच्या थाळीचा मोह आवरता आला नाही. साराने नुकतेच फूड अॅडव्हेंचरमध्ये एक गोवन थाळीचा आस्वाद घेतला. साराने याबाबत इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे.

साराच्या थाळीत फिश करी भात डाळीपासून ते मसालेदार चटणी आणि दोन चविष्ट करी दिसत आहेत. प्लेटमध्ये हिरव्या भाज्या आणि काही बारीक चिरलेली कोशिंबीर देखील आहे.

goan fish curry rice

साराने अलिकडेच गोव्यात हजेरी लावली लावली होती. त्यावेळी तिने सोशल मिडियावर फोटो शेअर केले होते. साराने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर गोव्यातील काही फोटो आणि व्हिडिओ स्टेट्स शेअर केला आहे.

सारा आणि शुभमन गिलच्या अफेअर बाबत सध्या सोशल मिडियावर खुमासदार चर्चा रंगत आहे. सध्या सुरु असलेल्या विश्वचषकातील भारतीय टीमचे विविध सामने पाहण्यासाठी सारा हजेरी लावत असते.

नुकतेच मुंबईत झालेल्या सामन्याला साराने हजेरी लावली होती, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सारा गोव्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT