Sanjivani Sugar Factory Protest Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory Protest: आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक देणार...

मुख्यमंत्र्यांच्या भुमिकेकडे सगळ्यांचे लक्ष

Kavya Powar

Sanjivani Sugar Factory Protest

संजीवनी साखर कारखान्यासमोर आंदोलन करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आता आपला मोर्चा पणजीतील आझाद मैदानाकडे वळवला आहे. आज (8 जानेवारी) पणजीतून सर्व शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

आज दुपारपर्यंत मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्यास त्यांच्या निवासस्थानी धडक देण्याचा इशारा ऊस उत्पादक आंदोलकांनी दिला आहे. यामुळे आता त्यांच्या आंदोलनाला वेगळेच वळण प्राप्त झाले असून मुख्यमंत्र्यांच्या भुमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

या आंदोलनात तब्बल 250 ऊस उत्पादक शेतकरी सहभागी असल्याची माहिती मिळाली आहे. आमच्या मागण्या मान्य करा, कारखाना पूर्ववत चालू करा, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री आमची दाखल घेत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "वेळीच सुधारणा केली नाही तर..." चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी गौतमचा शुभमन गिलला 'गंभीर' इशारा! सरावादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

गोव्यात आता प्राण्यांसाठी एक्स – रे , सोनोग्राफी सुविधा; सोनसोडो – राय येथे लवकरच सुरु होतोय पशु वैद्यकीय दवाखाना

Goa Today's News Live: विठ्ठलापूर साखळीतील वाळवंटीत रंगाला नौकानयन सोहळा

Bicholim: अखेर डिचोली बाजारातील पाण्याची गळती बंद, फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती; 'नवा सोमवार'पूर्वी पाण्याची समस्या सुटणार

"मतचोरी करून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न" प्रियांका गांधी-वद्रा यांची 'NDA'वर टीका; 65 लाख नावे वगळल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT