Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

सनदी लेखापाल संस्थेचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांना निवेदन

मुख्यमंत्र्यांना सूचनांची पुस्तिका प्रदान करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

पणजी: मूल्यवर्धित कर (व्हॅट)च्या एकरकमी फेड योजनेचा (ओटीएस) विस्तार करून अधिक घटकांना त्यात सामावून घ्यावे,अशी शिफारस भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या गोवा शाखेने मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्याच्या 2022-23 सालच्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पानिमित्त लेखापाल संस्थेच्या (आयसीएआय) गोवा शाखेतर्फे अध्यक्ष गौरव केंकरे यांच्या नेतृत्त्वाखाली मुख्यमंत्री सावंत यांनी भेटून निवेदन सादर केले. संस्थेने आपल्या सभासदांकडून व्हॅट, जीएसटी व इतर करांबाबत सूचना मागवल्या होत्या. मुख्यमंत्र्यांना त्या सूचनांची यावेळी पुस्तिका प्रदान करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beach Shacks: 'प्रत्येक वेळी शॅक मालकांवरच कारवाई का'? व्यावसायिकांचा संतप्त सवाल; वस्तुस्थिती तपासण्याची मागणी

Goa Accident: बाईक-टॅंकरचा अपघात, ‘बिट्स’च्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू; निष्काळजीपणाबद्दल टँकरचालक अटकेत

Margao: मडगावचा ‘मास्टर प्लॅन’ अडकला कुठे? आमदार सरदेसाईंचा सवाल; 'प्लॅन’ मध्ये अनेक गुप्त गोष्टी लपल्याचा दावा

March 2026: 'मार्च' संपत का नाहीये? युद्ध, वर्ल्ड कप, ‘धुरंधर 2’ची क्रेझ, एलपीजी टंचाई; पहा या महिन्यात नेमके काय काय घडले?

Chimbel: ‘बजेट’ शिपायाने बनवले काय? चिंबल ग्रामसभेत सरपंचांना संतप्त सवाल; पंचायत मंडळावर ग्रामस्थांची जोरदार टीका

SCROLL FOR NEXT