Anmod Ghat Caves In Dainik Gomantak
गोवा

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Belagavi–Goa Highway Caves In: काही दिवसांपूर्वी अनमोड घाटातील रस्त्याला भेगा पडल्यानंतर खबरदारी घेण्यात आली होती, दरम्यान, रात्रीच्या सुमारास अखेर हा रस्ता खचला आहे.

Pramod Yadav

Anmod Ghat

गोवा – बेळगावला जोडणाऱ्या रस्त्यावरील अनमोड घाटात रस्ता खचला आहे. घाटातील या रस्त्याला यापूर्वीच भेगा पडल्या होत्या, अखेर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रस्ता खचला. यामुळे गोवा – बेळगाव मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Anmod Ghat Caves In

अनमोड घाटातील दूधसागर मंदिराच्या जवळील रस्त्याला भेगा पडल्या होत्या, प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर या भागात बॅरिकेड्स टाकून गोव्याच्या दिशेने येणारी वाहतूक एकेरी ठेवण्यात आली होती. अखेर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा रस्ता खचला. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.

Anmod Ghat Caves In

गेल्या काही दिवसांपासून गोव्यासह बेळगावमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे रस्ता खचणे, झाडे उन्मळून पडणे यासह विविध घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी अनमोड घाटातील रस्त्याला भेगा पडल्यानंतर खबरदारी घेण्यात आली होती, दरम्यान, रात्रीच्या सुमारास अखेर हा रस्ता खचला आहे.यामुळे गोव्याकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT