MLA Viresh Borkar Dainik Gomantak
गोवा

MLA Viresh Borkar: फुटीर आमदारांविरोधात रिव्हॉल्युशनरी गोवन्स आक्रमक

आमदार विरेश बोरकर यांनी फुटीर आमदारांचा केला निषेध

दैनिक गोमन्तक

राज्यातील काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या मुद्यावरुन राजकीय पक्षांमध्ये आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याच मुद्यावरुन आज रिव्हॉल्युशनरी गोवन्सने आक्रमक भुमिका घेतली.

(Revolutionary Goans Party MLA Viresh Borkar criticise 8 Congress MLAs defection on BJP)

मिळालेल्या माहितीनुसार रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे अध्यक्ष मनोज परब यांनी फुटीर आमदारांचा निषेध करत फुटीरतेबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यावेळी परब म्हणाले की, फुटीर आमदारांना स्वत:वर विश्वास आहे तर त्यांनी राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवावी, जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. असे ते म्हणाले पणजी येथील आझाद मैदानावर आज निदर्शने करण्यात आली यावेळी ते बोलत होते.

या आमदारांनी गोव्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे. कारण मतदान घेतले त्या पक्षाची ध्येय - धोरणे अन् ज्या पक्षात प्रवेश केला त्या पक्षाची ध्येय धोरणे यात कोणत्याही प्रकारचे साम्य नाही. मग या आमदारांनी पक्षात प्रवेश केलाच कोणत्या आधारावर असा सवाल करत अशा आमदारांना जनता चांगलाच धडा शिकवेल असे ही परब म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT