Revolutionary Goans : पत्रकार परिषदेदरम्यान मनोज परब  Dainik Gomantak
गोवा

सत्तेवर आल्यास जुने गोवा चर्च परिसरातील बेकायदेशीर बांधकाम पडणार..

पत्रकार परिषदेदरम्यान मनोज परब यांचे आश्वासन

दैनिक गोमन्तक

Revolutionary Goans : जुने गोवा (Old Goa) चर्च परिसरातील बेकायदेशीर बांधकामाचा हा विषय आपने (AAP) पब्लिसिटीसाठी वापरू नये. आपचे नेते जमीन खरेदी विक्री करण्यात पुढे असून त्यांनीच मोठ्या प्रमाणात गोमंतकीयांचे जमिनी विकल्या असा आरोप गोवा सुराज पक्षाने केला आहे.

Revolutionary Goans

कीती जमिनी बाहेरच्या लोकांना विकल्या,कीती प्रॉपर्टी बाहेच्या लोकांना दिल्या याचा हिशोब दिला पाहिजे, आम आदमी पार्टी अत्यंत घाणेरड्या पद्धतीचे राजकारण करत आहे. याची गोवेकरांना पूर्णपणे जाणीव आहे. आम आदमी पार्टीच्या आता पर्यंन्तच्या कामाचा आढावा घेतला असता बीजेपीची बी टीम म्हणून आप पक्षावर आधीच शिक्का मोर्तब झाला आहे; असे आरोप पत्रकार परिषदेदरम्यान मनोज परब यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पालिका बागेतील इमारत प्रकल्प रद्द करा! मडगाववासीय आक्रमक; जीएसआयडीसी, पालिकेच्या सादरीकरणात विसंगतीचा दावा

Nari Shakti Vandan Act: 'नारीशक्ती वंदन' विधेयक भविष्यात मंजूर होणार, काँग्रेसची भूमिका 'राष्ट्रविरोधी'- मुख्यमंत्री प्रमोद सावंत

सट्टेबाजीचा 'मास्टरमाईंड' बाबू खेमानीला मुंबईतून अटक, छाप्यांत सात जण ताब्यात; कोट्यवधींची उलाढाल

खरी कुजबुज: विरोधी आमदार आहेत कुठे?

सुविधांअभावी महामार्ग 'धोक्याचे मार्ग' बनू नयेत, मार्गदर्शक सूचना जारी; महामार्गावर अवजड वाहने उभी करण्यास आता मनाई

SCROLL FOR NEXT