Pernem Dainik Gomantak
गोवा

Pernem: कासारवर्णे, चांदेल-हसापुर, हळर्ण-तळर्ण ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर; वाचा सविस्तर निकाल

तिन्ही ग्रामपंचायतील भाजप समर्थित पॅनल निवडून आले आहे.

Pramod Yadav

पेडणे तालुक्यातील कासारवर्णे, चांदेल - हसापुर व हळर्ण - तळर्ण (Alorna, Casarvarnem and Chandel-Hasapur) ह्या तीन ग्रामपंचायतीच्या (Three Village Panchayats, Pernem Taluka) निवडणूकीची मतमोजणी आज पेडणे सरकारी कॉलेजच्या सभागृहात झाली. तिन्ही ग्रामपंचायतील भाजप समर्थित पॅनल निवडून आले आहे. निवडून आलेले बहुतांश उमेदवार हे नवे चेहरे आहेत.

सविस्तर निकाल पुढील प्रमाणे.

चांदेल - हसापुर :- प्रभाग :- 1,प्रजय पांडुरंग मळिक (बिन विरोध ), प्रभाग : 2 - रिमा अच्युत मळिक 153, मते (विजयी),नेहा नागेश मळिक 125 मते. प्रभाग : 3 - तुळशीदास वासुदेव गावस 290 (विजयी), अनंत भीवा भाईप 110, कास्मीर जॉकी डिसोझा 32 प्रभाग : 4 - बाळा बाबु शेटकर 158 ( विजयी ), आनंद विष्णू महाले 149, तुषार देउ च्यारी (14),रुचीरा रमेश मळिक 138 (विजयी ), निकिता निवृत्ती मळिक 116.

हळर्ण - तळर्ण ग्रामपंचायत :- प्रभाग 1 - विनोद यशवंत हरिजन (बिन विरोध ), प्रभाग : 2 - दिव्या दयानंद नाईक 95 (विजयी), स्मिता गणपत नाईक (92), प्रभाग 3 - रामचंद्र राघोबा परब 108 ( विजयी), भूषण गोविंद परब 99, प्रभाग - 4 महेश्वर आनंद परब 117 (विजयी ), सुचल सुनील रेवाडकर 98, प्रभाग 5 - शैलेश भिकाजी नाईक 143 (विजयी), बबन आत्माराम नाईक, प्रभाग 6- आरती नारायण राउळ 155 (विजयी), दर्शना दयानंद नाईक 41, रजंती राजेंद्र हळर्णकर 14, प्रभाग 7- सिध्दी सागर राऊळ 80 (विजयी),पात्रीसिया फेलिसिदादे फर्नांडिस 75, सुप्रिया ज्ञानेश्वर गवंडळकर 20.

कासारवर्णे ग्रामपंचायत:- प्रभाग : 1 - साक्षी भिशी नाईक 99 (विजयी), संजना शांबा नाईक 61 प्रभाग- 2 वृशाली विजय नाईक 54 (विजयी),महेश जीवाजी वेर्णेकर 51, नलिनी उदय नाईक 31, प्रभाग 3 - नवनाथ चंद्रकांत नाईक 110, सुवर्णा आत्माराम केणी 55, दिपेश दिलीप नाईक 40, प्रभाग 4 - सोनम सुनील परब 95 (विजयी), नेहा नवसो परब 55, प्रियंका प्रशांत परब 51, प्रभाग 5 - अवनी अनील गाड 114 (विजयी),कामिनी दिनेश शेटकर 70, स्नेहा सूर्यकांत पालयेकर 50.

निर्वाचन अधिकारी म्हणून मामलेदार अनंत मळिक यांनी तर सहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून गोपीनाथ मसुरकर यांनी काम पाहिले. विजयी उमेदवारांना त्यांच्या समर्थकांनी हार घालून अभिनंदन केले तसेच गुलाल उधळून विजय साजरा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Akshay Kumar Property: मॉरिशस, कॅनडा आणि गोव्यात आलिशान व्हिला... 2,500 कोटींची संपत्ती आणि गाड्यांचा ताफा; 'अशी' आहे बॉलीवूडच्या 'खिलाडी'ची जीवनशैली

आमका आयआयटी नाका! कोडार येथे प्रकल्प नको म्हणून ग्रामस्थ एकवटले Watch Video

IIT Goa: 'गोव्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याची सवय लागलीय...'; प्रस्तावित आयआयटीवरुन मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा विरोधकांवर प्रहार

Gold Price: सोन्याच्या दरांनी मोडले सगळे रेकॉर्ड! एकाच दिवसात तब्बल 'इतक्या' हजारांची वाढ, 10 ग्रॅम सोन्याचा भाव पुन्हा 1 लाख पार

वडिलांनी फोन काढून घेतला, मुलाचा संताप अनावर; मोबाईलच्या वेडापायी उचललं 'चुकीचं पाऊल'

SCROLL FOR NEXT