liquor on Goa  Dainik gomantak
गोवा

..म्हणून गोव्यात दारू विक्रीवर निर्बंध

दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून नोटीस देखील जारी करण्यात आले आहे

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांच्या घोषणेची तारीख आली आहे. यासोबतच उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या पाच राज्यांमध्ये आचारसंहिताही लागू झालेली आहे. निवडणूक आयोगाने निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी काही नियम केले आहेत, त्याला आचारसंहिता म्हणतात. आचारसंहिता लागू होताच अनेक बदल होतात.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीची (Assembly elections) आचारसंहिता सुरू असेपर्यंत मद्य विक्री करणारी दुकाने, बार, पब्ज, शॅक्स तसेच क्लबला रात्री 11 पर्यंतच सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच दारूची विक्री करण्यासाठी देखील रात्री 11 पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. तसे दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून नोटीस देखील जारी करण्यात आले आहे.

दरम्यान, गोव्यात (goa) आगामी काळात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजले आहेत. यातच राज्यातील सर्वच राजकीय (political) पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी राज्यातील नेतृत्व निकराने प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजपचा पराभव करण्यासाठी तृणमूलसह इतर राजकीय पक्षांनी मोट बांधली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT