Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Margao Crime: रेस्टाॅरंट कामगार झाला हैवान; जेवण करण्यासाठी आलेल्या मायलेकीवर लैंगिक अत्याचार

Sexual Assault Case Goa: आईसमवेत दुपारच्या जेवणासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर रेस्टाॅरंटच्या कर्मचाऱ्याने बलात्कार केला.

Pramod Yadav

मडगाव: गोव्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारचे जेवण करण्यासाठी आलेल्या मायलेकीवर रेस्टाॅरंटच्या एका कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बलात्काराची ही घटना मागच्या वर्षी १० जूनला घडली. 

अविनाश राठोड असे त्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात मायणा-कुडतरी पोलिस स्थानकात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मडगाव येथील रेस्टाॅरंटमध्‍ये आपल्या आईसमवेत दुपारच्या जेवणासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर त्या रेस्टाॅरंटच्या एका कर्मचाऱ्याने बलात्कार केला. त्या संशयिताने त्या मुलीच्या आईवरही लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT