Panjim Ashtami Ferry Dainik Gomantak
गोवा

Ashtami Ferry Goa: अष्टमीच्या फेरीला मिळाला चांगला प्रतिसाद

Ashtami Ferry: राजधानी पणजीत मांडवीच्‍या तीरावर भरलेल्‍या अष्टमीच्‍या फेरीला मोठी गर्दी झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Ashtami Ferry Goa: राजधानी पणजीत मांडवीच्‍या तीरावर भरलेल्‍या अष्टमीच्‍या फेरीला मोठी गर्दी झाली होती. गोमंतकीयांबरोबरच देशी-विदेशी पर्यटकही खरेदी करताना दिसून आले आहेत. या फेरीत लोक घरगुती उत्पादने आणि इतर अनेक वस्तू खरेदी करत होते .

दरवर्षी पणजीत अष्टमीची फेरी भरते. या फेरीत कपडे, भांडी, फर्निचर, हर्बल औषधांपासून ते खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होते.

शौचालय व्यवस्थेकडे महापालिकेचे दुर्लक्ष

मांडवी किनारी 400 दुकानांची उभारणी झाली, अष्टमीची फेरी भरली, व्यवहार सुरू झाले, पण फेरी सुरू होण्यापूर्वी ज्या सुविधा येथे उपलब्ध करून द्यायला हव्या होत्या, त्या महानगरपालिकेने दिलेल्या नाहीत.

चारपट भाडेपट्टी घेऊनही महानगरपालिका व्यवस्थापनाला येथे व्यावसायिकांच्या सोयीसाठी शौचालयांची आणि पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करता आली नाही. त्यामुळे येथील व्यावसायिकांनी तक्रारी केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT