Huge fire Dainik Gomantak
गोवा

कुडतरीतील रहिवासी त्रस्‍त: रात्र काढली जागून

कचऱ्याच्या ढिगाला लागलेल्या आगीचा सर्वाधिक त्रास कुडतरीतील रहिवाशांना झाला

दैनिक गोमन्तक

मडगाव: शुक्रवारी सोनसोडो प्रकल्पातील कचऱ्याच्या ढिगाला लागलेल्या आगीचा सर्वाधिक त्रास कुडतरीतील रहिवाशांना झाला असून धूर व प्रदूषणामुळे शुक्रवारची रात्र त्यांना त्रासातच घालवावी लागली. ही समस्या कायमची सोडवावी, अशी मागणी तेथे जोर धरू लागली आहे.

कुडतरीचे उपसरपंच सायमन बार्रेटो यांच्या म्हणण्याप्रमाणे, या कचरा यार्डशी कुडतरीचा काहीच संबंध नाही; पण दरवेळी अशी काही घटना घडली की, त्याचा सारा मनस्ताप कुडतरकरांना सोसावा लागतो. दोन वर्षांपूर्वी असाच प्रकार घडला, तेव्हा तब्बल आठवडाभर लोकांचे असेच हाल झाले होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT