Electric Pole Dainik Gomantak
गोवा

Electricity Poles: ‘ते’ धोकादायक वीज खांब हटवले

चोडण विकास समितीने वीज खात्याकडे पाठपुरावा करून दोन्ही जुने धोकादायक वीज खांब हटवले.

दैनिक गोमन्तक

Electricity Poles: चोडण बेटावरील पोंबुर्फा फेरीबोटीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण केल्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून येथील दोन वीज खांब वाहतुकीस धोकादायक ठरत होते. याची गंभीर दखल घेत चोडण विकास समितीने वीज खात्याकडे पाठपुरावा करून दोन्ही जुने खांबे हटवले.

त्याठिकाणी रस्त्यालगत नवे खांब उभारल्याने वीज खात्याचे साहाय्यक अभियंते कनिष्ठ अभियंते चेतन चोडणकर यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

काही महिन्यांपूर्वी केलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाची चोडण विकास समिती व चोडण पंचायतीतर्फे पाहणी करण्यात आली.

त्यावेळी हे दोन्ही वीज खांब रस्त्याच्या मधोमध असल्याची दृष्टीस पडले. हे खांब रात्रीच्या वेळी वाहनचालकांसाठी मोठी समस्या बनले होते.

भीषण अपघातही या खांबांमुळे होण्याची शक्यता होती. याविषयी दैनिक ‘गोमन्तक’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. अखेर ते दोन्ही खांब हटवल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT