Cyber Crime  Dainik gomantak
गोवा

RBL बँकेच्या ग्राहकांसाठी चिंतेची बातमी; गोव्यात 4 ठिकाणी बँकेचे एटीएम सर्व्हर हॅक, लाखो रूपयांची चोरी

एटीएम सर्व्हर हॅक झाल्याने लाखो रूपयांचे ग्राहकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

Pramod Yadav

रत्नाकर बँक लिमिटेड (Ratnakar Bank Limited) म्हणजेच RBL बँकेच्या ग्राहकांसाठी चिंतेची बातमी आहे. गोव्यातील तब्बल चार ठिकाणी RBL बँकेचे एटीएम सर्व्हर हॅक झाले असून, बँकेच्या ग्राहकांना याचा मोठा फटका बसला आहे. एटीएम सर्व्हर हॅक झाल्याने लाखो रूपयांचे ग्राहकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

(RBL Bank ATM server hacked in Goa's Panjim, Margao, Calangute and Mapusa, 9.24 lac withdrawn)

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नाकर बँक लिमिटेड बँकेचे पणजी, मडगाव, कळंगुट आणि म्हापसा येथील एटीएम सर्व्हर हॅक झाले आहे. यात बँकेच्या विविध ग्राहकांना फटका बसला असून, तब्बल 9.24 लाख रूपयांना गंडा घातला आहे. पोलिसांच्या सायबर विभागाने याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, बँकेने याबाबत आपली अधिकृत बाजू अद्याप मांडलेली नाही.

हरियाणा पानिपत येथे देखील घडली होती अशीच घटना

हरियाणा पानिपत येथे देखील याच पद्धतीने आरबीएल बँकेचे एटीएम हॅक केल्याची घटना ऑक्टोंबर 2022 मध्ये घडली होती. सायबर चोरट्यांनी बँकेचे एटीएम हॅक करून अडीच लाख रूपये चोरी केले होते. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT