Sexual Assault Case Dainik Gomantak
गोवा

बलात्कारप्रकरणी संशयिताला 14 दिवसांची कोठडी

मायणा-कुडतरी पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी बालन्यायालयाने संशयित आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : मायणा-कुडतरी पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी बालन्यायालयाने संशयित आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. फिरोज अन्सारी (18) असे संशयित आरोपीचे नाव आहे. (Rape suspect remanded in custody for 14 days)

काही दिवसांपूर्वी त्‍याने एका अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेऊन तिचे लैंगिक शोषण केले होते. या प्रकरणी मुलीच्या आईने पोलिस तक्रार दाखल केली होती. यानंतर संशयित आरोपीला भारतीय दंड संहितेच्‍या 376-8 व गोवा बालसंरक्षण कायद्याअंतर्गत अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक करिश्‍‍मा प्रभू अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, गोव्यात काही दिवसांपूर्वी गोड्या पाण्याच्या तलावावर 42 वर्षीय ब्रिटीश नागरिकावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पेडणे पोलिसांनी सोमवारी अरामबोलचा रहिवासी जोएल डिसोझाला अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket Fights: कधी बॅट उगारली, तर कधी शिवीगाळ! 2025 मध्ये खेळापेक्षा राड्यांचीच जास्त चर्चा, कसोटी क्रिकेटमधील 10 मोठे वाद

Goa Drugs Seized: ड्रग्जमुक्त गोव्याकडे पाऊल; वर्षभरात 78 कोटींचे अंमली पदार्थ जप्त!

चिंबलमध्ये न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन? 'युनिटी मॉल'चे काम सुरूच असल्याचा ग्रामस्थांचा आरोप; उद्यापासून उपोषण

Goa Crime: नाक दाबले अन् जीव घेतला... डिचोलीतील 'त्या' महिलेचा मृत्यू नव्हे, तर खूनच! आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

World Cup 2026 Squad: अंडर-19 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; कोणत्या खेळाडूंना मिळाली जागा? बघा संपूर्ण संघ

SCROLL FOR NEXT